Skip to main content
ब्रेकिंग न्यूज माय भूमी न्यूज....... खामगाव वार्ताहर खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री चंदन सिंग राजपूत यांचा कार्यकाळ संपतच नाही सात वर्षापासून इथेच आहे ते इथून बदली होतच नाही ते आठ-दहा दिवसा करिता बाहेर गावाला जातात आणि तिथेच कायम राहतात त्यांच्यावर कोण्या बड्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा हात आहे त्यांचे म्हणणे आहे मी रिटायर पर्यंत इथेच राहणार मला कोणी इथून काढू शकत नाही याकरिता संस्थापक अध्यक्ष भाई सिद्धू साळवे शेतकरी क्रांती मोर्चा संघटना यांनी येणाऱ्या एक तारखेला उपोषण करणार आहे तरी चंदनसिंग राजपूत यांचे जवळील काही ठेकेदार मंडळी भाई सिद्धू साळवे यांना म्हणत आहे की साहेबांना मार्च महिन्यापर्यंत इथे राहू द्या दबाव टाकत आहे भाई सिद्धू साळवे यांच्या जीवाला धोका आहे दलित असल्यामुळे त्यांच्यावर दादागिरी व बळाचा वापर होत आहे भाई सिद्धू साळवे यांच्या निर्णयावर ठाम आहे हे उपोषण करणार आहेत आणि चंदन सिंग राजपूत यांची खामगाव हकालपट्टी उपोषण चालूच राहणार लोकशाही मार्गाने हा लढा लढत आहे ..............माय भूमी न्यूज साठी संपादक गजानन धंदरे मो नंबर 9850835306👆👆👆👆
Popular posts from this blog