Skip to main content
सद्गुरू महिला भजनी मंडळ घाणेगाव.... आगळीवेगळी प्रेरणा देते ही महिला मंडळ आपल्या भजनाच्या वाणीतून... खामगाव तालुक्यातील घाणेगाव या गावातील सद्गुरु महिला भजनी मंडळ घाणेगाव सुसंस्कृत कला कौशल्य दारूबंदी स्वच्छता याच्यावर आपल्या भजनाच्या वाणीतून आपल्या परिसरामध्ये आपले मुले चांगला विचारून बनावे याच अनुषंगाने हे मंडळ प्रेरणा देत असते ऑगस्ट महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व हिंदू देवदेवतेची यामध्ये सण येत असतात.. गणपती बाप्पाच्या आगमनाने चांगलीच सुरुवात होते पण काही अविचारिक लोक त्याच्यामध्ये भांडणाचे अचारून आणतअसतात.. आपल्या परिसरामध्ये संस्कृत मुले बनावे या उद्देशाने सद्गुरु महिला भजनी मंडळ घाणेगाव आपल्या परिसरामध्ये भजनाचे गायन करून कला कौशल्य दारू मुक्ती स्वच्छता ही कार्यक्रम आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये गायन करून सोबळ बनायचं संदेश देते... यामध्ये सद्गुरु महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ पार्वताबाई निनाजी देवकर उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी रामभाऊ अहिर सचिव लिलाबाई गणेश चित्रे कोषाध्यक्ष उषाबाई निनाजी भोपळे सहसचिव दुर्गाबाई अनिल कोल्हे आणि सदस्य म्हणून इंदुबाई पंजाजी वानखेडे संगीता श्रीकृष्ण वानखेडे नर्मदाबाई तुकाराम वसे वंदू पांडुरंग भागवत सत्यभामा रामेश्वर बोचरे दुर्गाबाई शिवदास गिरे अन्नपूर्णाबाई विष्णू सोनवणे कमाल सिताराम इंगळे सुलाबाई झाबरे रुखमाबाई परमेश्वर बोचरे आणि यामध्ये पुरुष मंडळ शिवभक्त मंडळ घाणेगाव हे सुद्धा आपल्या वाणीतून भजनाचे माध्यमातून जनतेला प्रेरणा देत असतें यामध्ये शिवभक्त मंडळ घाणेगाव चे अध्यक्ष एकनाथ निंबाडे उपाध्यक्ष गोपाल वसे कोषाध्यक्ष पांडुरंग दशरथ वानखेडे रामकृष्ण वसे बळीराम वानखेडे उत्तम सोनवणे मोहन देवकर भगवान निंबोकार अन्य सदस्याचा याच्यामध्ये समावेश आहे आपल्या कौशल्यातून आपल्या परिसरामध्ये गायनाच्या वाणीतून ही भजनी मंडळी आगळीवेगळी प्रेरणा जनतेला देते.. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306....
Popular posts from this blog