Skip to main content
लाखनवाडा जि प मध्ये मतदारांचं . ठरलं..... ब्रेकिंग.....माय भुमि न्युज वर 👍👍👍👍👍👍👍👍👍ठरलं,* *यावेळी शेतकरी नेते सिद्धूभाऊ साळवे यांच्या पाठीशी* सध्या संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकांचा हंगाम सुरू झालेला आहे या निवडणुकीमध्ये महापालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आदि करिता योग्य उमेदवार निवडण्याची संधी मतदार राजांच्या हातात आहे यातच खामगाव तालुक्यातील लाखनवाडा जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कल मध्ये निवडणूक प्रक्रिया ची चर्चा गावाच्या चावडीवर सुरू आहे या सर्कल मधील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या असता या ठिकाणी स्थानिक असलेले शेतकरी नेते सिद्धू भाऊ साळवे यांच्या विषयी मतदारांचा कौल सक्षमतेने दिसून आला आहे सर्कल मधील अडीअडचणी विविध समस्या यासोबतच शेतकरी शेतमजूर विद्यार्थी व गावातील कुटुंबाकरिता सरसावणारे साळवे यांनी केलेल्या आपल्या विधायक कार्यातून यामध्ये मुख्यतः स्वाभिमान वीहीर योजना, घरकुल लाडकी बहीण योजना शेतकरी बंधन रस्ता निराधार योजना या सर्व समस्या सोडून याकरिता त्यांनी नेहमीच पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहेविविध समस्या व त्याचे निराकरण करण्याकरिता आक्रमक आंदोलनाची भूमिका घेत शेतकरी सामान्य जनतेची बाजू मांडत शासन दप्तरी न्याय मिळवून देण्याकरिता अहो रात्र काम करणारी व्यक्ती म्हणून सिद्धू साळवे यांची बाजू या मतदारांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना मांडणी नुकताच झालेला त्यांचा वाढदिवस तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला यातच त्यांच्या प्रेमापोटी रक्तदात्यांचा उत्साह पाहता त्यांनीही रक्तदान केले मागील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव व त्यातून योग्य ते घेत पुढील वाटचाल जिल्हा परिषद लाखनवाडा सर्कल मधून त्यांची दावेदारी मतदारांनी निश्चित केल्याचं समोर आलं आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850838306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद
Popular posts from this blog