Posts
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर आता राज्यात निवडणुका सुरू आहेत नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू होणार आहे...याकरिता योग्य उमेदवार निवडण्याची संधी मतदारांच्या हातात आहे गोरगरीब जनतेचे काम करणारे साध्या वेशभूषेत असणारे सामान्य घरातून व सामान्य वर्गातून तळागाळातील लोकांचे काम करणारे पांडुरंग जाणोकार हिवरखेड सर्कल लढविणार आहेत पांडुरंग जानोकार यांच्या बद्दल सांगायचे म्हटले तरहे अजित पर्व अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत साध्या राहणीतले माणस जोडणारी व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जातात म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकार नेते म्हणून त्यांची ओळख आहे पांडुरंग जानोकार हे हिवरखेड सर्कल लढविणार आहेत अशी चावूल प्रत्येक नागरिकांच्या कानावर पडली आहे कुणबी वर्षे स कुणबी असे समोर चित्र पाहायला मिळते का ?आता प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एकच खदखद जो गोरगरीब जनतेचे काम करीन अशा सदस्यांना निवडून देण्याचा आहे..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद
- Get link
- X
- Other Apps
ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर 👍👍👍👍👍👍👍👍गोरगरीब जनतेची कैवारी... आशांत भाई वानखडेयांची होऊ घातलेल्या नगरपालिके मध्ये बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड नगरपालिकेच्या पार्श्र्वभूमीवर गोरगरिबात जनतेचे काम करत मलकापूर शहरामध्ये बुलंद आवाज असणारी तोफ अशांत भाई मलकापूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि शेतकरी नेते गोरगरीब जनतेचे बुलंद आवाज असणारी संघटना शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धू भाऊ साळवे त्यांनी नगरसेवक पदाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व अशांतभाई वानखेडे यांचा आशीर्वाद घेतला यांनी यावेळी सांगितले की गोरगरीब जनतेची सेवा करत काम करत राहायला पाहिजे यश मिळतेच जीवनामध्ये चढ उतार होतो पण अखेर यश मिळते असे यावेळी अशांतभाई वानखेडे बोलत होते तुम्ही गोरगरीब जनतेची सेवा करा तरुण बहुजन दलित यांचे काम करून पुढे चला यश मिळते गोरगरीब जनतेची बुलंद तोफ...याच अनुषंगाने... सिद्धू भाऊ साळवे जिल्हा परिषद लाखनवाडा या सर्कलमध्ये रिंगणात..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍
- Get link
- X
- Other Apps
लाखनवाडा जि प मध्ये मतदारांचं . ठरलं..... ब्रेकिंग.....माय भुमि न्युज वर 👍👍👍👍👍👍👍👍👍ठरलं,* *यावेळी शेतकरी नेते सिद्धूभाऊ साळवे यांच्या पाठीशी* सध्या संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकांचा हंगाम सुरू झालेला आहे या निवडणुकीमध्ये महापालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आदि करिता योग्य उमेदवार निवडण्याची संधी मतदार राजांच्या हातात आहे यातच खामगाव तालुक्यातील लाखनवाडा जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कल मध्ये निवडणूक प्रक्रिया ची चर्चा गावाच्या चावडीवर सुरू आहे या सर्कल मधील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या असता या ठिकाणी स्थानिक असलेले शेतकरी नेते सिद्धू भाऊ साळवे यांच्या विषयी मतदारांचा कौल सक्षमतेने दिसून आला आहे सर्कल मधील अडीअडचणी विविध समस्या यासोबतच शेतकरी शेतमजूर विद्यार्थी व गावातील कुटुंबाकरिता सरसावणारे साळवे यांनी केलेल्या आपल्या विधायक कार्यातून यामध्ये मुख्यतः स्वाभिमान वीहीर योजना, घरकुल लाडकी बहीण योजना शेतकरी बंधन रस्ता निराधार योजना या सर्व समस्या सोडून याकरिता त्यांनी नेहमीच पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहेविविध समस्या व त्याचे निराकरण करण्याकरिता आक्रमक आंदोलनाची भूमिका घेत शेतकरी सामान्य जनतेची बाजू मांडत शासन दप्तरी न्याय मिळवून देण्याकरिता अहो रात्र काम करणारी व्यक्ती म्हणून सिद्धू साळवे यांची बाजू या मतदारांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना मांडणी नुकताच झालेला त्यांचा वाढदिवस तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला यातच त्यांच्या प्रेमापोटी रक्तदात्यांचा उत्साह पाहता त्यांनीही रक्तदान केले मागील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव व त्यातून योग्य ते घेत पुढील वाटचाल जिल्हा परिषद लाखनवाडा सर्कल मधून त्यांची दावेदारी मतदारांनी निश्चित केल्याचं समोर आलं आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850838306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद
- Get link
- X
- Other Apps
ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर.... सिद्धिविनायक गॅस सर्विसेस.... जगदंबा माऊली टॉवर शेगाव येथे.... सिद्धिविनायक गॅस सर्विसेस यांच्याकडून सर्व भारतवासीयांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा.. दिवाळी हा सण भरभराटीचा जावो ही प्रार्थना... संपर्क मो नंबर 9209742619/7387726626 नवीन गॅस कलेक्शन पूर्ण 5200/नवीन गॅस हाफ कलेक्शन 3600/डबल सिलेंडर फक्त 32 00/ ... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
- Get link
- X
- Other Apps
सद्गुरू महिला भजनी मंडळ घाणेगाव.... आगळीवेगळी प्रेरणा देते ही महिला मंडळ आपल्या भजनाच्या वाणीतून... खामगाव तालुक्यातील घाणेगाव या गावातील सद्गुरु महिला भजनी मंडळ घाणेगाव सुसंस्कृत कला कौशल्य दारूबंदी स्वच्छता याच्यावर आपल्या भजनाच्या वाणीतून आपल्या परिसरामध्ये आपले मुले चांगला विचारून बनावे याच अनुषंगाने हे मंडळ प्रेरणा देत असते ऑगस्ट महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व हिंदू देवदेवतेची यामध्ये सण येत असतात.. गणपती बाप्पाच्या आगमनाने चांगलीच सुरुवात होते पण काही अविचारिक लोक त्याच्यामध्ये भांडणाचे अचारून आणतअसतात.. आपल्या परिसरामध्ये संस्कृत मुले बनावे या उद्देशाने सद्गुरु महिला भजनी मंडळ घाणेगाव आपल्या परिसरामध्ये भजनाचे गायन करून कला कौशल्य दारू मुक्ती स्वच्छता ही कार्यक्रम आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये गायन करून सोबळ बनायचं संदेश देते... यामध्ये सद्गुरु महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ पार्वताबाई निनाजी देवकर उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी रामभाऊ अहिर सचिव लिलाबाई गणेश चित्रे कोषाध्यक्ष उषाबाई निनाजी भोपळे सहसचिव दुर्गाबाई अनिल कोल्हे आणि सदस्य म्हणून इंदुबाई पंजाजी वानखेडे संगीता श्रीकृष्ण वानखेडे नर्मदाबाई तुकाराम वसे वंदू पांडुरंग भागवत सत्यभामा रामेश्वर बोचरे दुर्गाबाई शिवदास गिरे अन्नपूर्णाबाई विष्णू सोनवणे कमाल सिताराम इंगळे सुलाबाई झाबरे रुखमाबाई परमेश्वर बोचरे आणि यामध्ये पुरुष मंडळ शिवभक्त मंडळ घाणेगाव हे सुद्धा आपल्या वाणीतून भजनाचे माध्यमातून जनतेला प्रेरणा देत असतें यामध्ये शिवभक्त मंडळ घाणेगाव चे अध्यक्ष एकनाथ निंबाडे उपाध्यक्ष गोपाल वसे कोषाध्यक्ष पांडुरंग दशरथ वानखेडे रामकृष्ण वसे बळीराम वानखेडे उत्तम सोनवणे मोहन देवकर भगवान निंबोकार अन्य सदस्याचा याच्यामध्ये समावेश आहे आपल्या कौशल्यातून आपल्या परिसरामध्ये गायनाच्या वाणीतून ही भजनी मंडळी आगळीवेगळी प्रेरणा जनतेला देते.. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306....
- Get link
- X
- Other Apps
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर...मा.उपविभागीय साहेब खामगाव यांना सादर..... निवेदन. खामगाव तालुक्यातील व शहरातील नागरिकांना कागदोपत्री तयार करताना होत असल्या नाहक त्रासाबाबत निवेदन खामगाव तालुक्यातील अनेक खेड्या पाड्यातील नागरिकाला नाहक त्रास होत आहे आहो रात्र कष्ट करून आपले कुटुंब व संसारा वझे घेऊन पुढे पुढे जात असताना काही अडचणी सामना लागतो अर्थातच.. रेशनकार्ड वर नांव कमी करणे किंवा वाढणे साठी 45 दिवसांची मर्यादा दिली आहे त्यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकते किंवा जुन्या रेशनगडावर अन्नसुरक्षा योजना चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी ही मर्यादा सरकारने लावलेली आहे अशा अनेक अडचणीचा सामना खेड्यापाड्यातील व शहरातील नागरिकाला होत आहे याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना च्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांना निवेदन देऊन योग्य ती मागणी मान्य करावी असे यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष गणेश कबीरदासजी राजपूत तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे सचिव शंभू नंदलालजी शर्मा उपाध्यक्ष वंदनाबाई उगले या संघटनेचे सल्लागार गजानन धंदरे तसेच एडवोकेट कैलास ढगे अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा. मो नंबर 9850835306
- Get link
- X
- Other Apps